About us
प्रत्यक्ष श्री सद्गुरुस मानवाची दया आली आणि त्यांनी मानव स्वरुपात श्री सद्गुरु अडाणेष्वर या नावाने 8 आॅगस्ट 1914 साली अवतार घेतला, त्यांचे अवतार मोगल कालीन, षिवकालीन अगदी अलीकडील पेषवे कालीनसुध्दा नाही तर जस्ट अगदी तुमच्या आमच्या समोर आता आत्ता 15 जाने. 1987 पर्यंत ते षरीराने आपल्यात वावरत होते. त्यांचा सहवास लाभलेली मंडळी अद्याप हयात आहेत.

संषोधन निर्मित झालेल्या गोश्टीपासून मानवास सुख-समाधान लाभत नसेल तर त्या काय कामाच्या? हे सारे दुःख पुसून जावं माणसाला सुख समाधान लाभावं सृश्टीवरील सारा मानव समाता, स्वातंत्र्य, बंधुत्त्व व न्याय या नियमात जगावा म्हणून श्री सद्गुरु अडाणेष्वर म्हणतात. " आधी मानव जन्मा आला धर्म नंतर झाला. धर्मांधतेने कहर केला. मानवा क्षुद्र लेखून। "नाही कुणी कुणाचे मालक। जो तो एक दुसÚयाचा सेवक।। हा त्यांनी संदेष दिला. त्याषिवाय ज्ञान भक्तीचा भरपूर अभ्यास दिला. ते प्रत्यक्ष गावोगाव फिरले, घराघरात गरिबांच्या जावून दिवा पेटविला प्रमाचा संदेष दिला की, तुम्ही कुणावर अवलंबन राहू नका, स्वतः कश्ट करा आणि खा.

"तुम्ही खा आणि इतरांना देत रहा.” हा त्यांचा संदेष आहे. कुणाजवळ हात पसरु नका. गोर-गरीबांना मदत करा. रंजल्या-गांजल्यांचे दुःख दूर करा त्यांना हसवा तोच मोक्ष व आनंद.